tag:blogger.com,1999:blog-6738020447531066150.post1009088758842598445..comments2023-08-19T04:10:47.435-07:00Comments on काव्यरंग(Marathi Kavita): अधुरा प्रवास बाळासाहेब तानवडेhttp://www.blogger.com/profile/00688273337059892925noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-6738020447531066150.post-45413827448166620562014-01-12T01:03:36.390-08:002014-01-12T01:03:36.390-08:00आई जाण्याचे दुःख अफाट आसते
आई आणि वडील हि आपली श...आई जाण्याचे दुःख अफाट आसते
आई आणि वडील हि आपली श्रद्धास्थाने असतात आपण त्यांच्यामुळे चालायला बोलायला हसायला रडायला शिकतो ते आपले सर्वस्व असतात आणि -
आणि एक दिवस -
सगळेच बदलते -
का?
ते माहित नाही
आईची आठवण तर एक हुरहूर लावणारी आणि जन्मभर सोबत करणारी गोष्ट असते
वाटे इथून जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे चित्ती तुझ्या ठसावे - प्रेमस्वरूप आई -
घे जन्म तू फिरुनी येईन मीही पोटी
होती धरून देवा हि एक आस मोठ्ठी
प्रेम स्वरूप आई -
माझा सर्व मातृत्वाला प्रणाम
कवी भा रा तांबे

दत्ता आगाशे datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.com