Saturday, January 15, 2011

तिळगुळ घ्या गोड-गोड बोला ......आला संक्रांतीचा सण.
आता शुद्ध करू मन.
जपू तिळगुळ देण्याचा वसा.
करून गोड बोलाची आशा.
कवी : बाळासाहेब तानवडे
© बाळासाहेब तानवडे – ११/०१/२०११
प्रतिसादाची प्रतीक्षा
(Sankrant Greeting)

No comments:

Post a Comment