Sunday, December 5, 2010

मरण फार स्वस्त आहेतरुणाईचा  उत्साह  मस्त  आहे .
नव  नव्या  गाड्यांचा  शौक   रास्त  आहे
पण  वेगावर  नियंत्रण  असावे ,
नाहीतर  मरण  फार  स्वस्त  आहे .

आजकाल  सहज  पैसा  जास्त  आहे.
म्हणून   सिगारेट  दारू  फस्त  आहे .
पण  पिण्यावर  कंट्रोल  असावे,
नाहीतर  मरण  फार  स्वस्त  आहे.

कवी : बाळासाहेब तानवडे
 © बाळासाहेब तानवडे १५/११/२०१०

No comments:

Post a Comment